200+ Marathi Love Status and dp : Latest marathi love status boy to girl

200+ Marathi Love Status and dp : Latest marathi love status boy to girl marathi-love-status-and-dp
Marathi Love Status

Marathi love status 2020


फक्त तूच माझी होऊन 👸 जा हेच माझ्यासाठी खूप 👏👐आहे.


सिगरेटवाल्या कडून उधार आणि सुंदर👸👈 मुलीबरोबर प्रेम💕 किती पण थांबवा✋ शेवटी होतोचं✅.


सगळीचं लोकं ❓आहेत , काही दु:खं 😔देतात तर काही त्रास 😥देतात.

Marathi love status download


ऐक वेडी 👩आपलीसुद्धा⌚ वेळ येईल😎...........

मी दिवसभर किती चेहऱ्यांना👨👩👦👱 बघतो पण, रात्री फक्त तुझाच👸 चेहरा का ❓आठवतो.


आंखो👀 से न दूर, लेकीन दिल💖 के तू पास हे ,सपनो में 😴आते हो रोज, फिर भी  दिल 😩उदास हे.

Marathi love status new


जीवनात फक्त दोनच ✌नशे करा , जगण्यासाठी यार 👬आणि मारण्यासाठी प्रेम💑.


दिल से 💗तेरा ख्याल निकाला ना जायेगा ,उल्फत कि जिंदगी ✅को अब मिटाया ना ❌जायेगा.


सोडून जातात👾 लोकं नातं बनवून , जे कधीच सुटू 👏नाही शकत ती साथ आहेस तू👈💔.


तू तशीच 👧👈आहेस जशी मला हवी 👄होती , फक्त मला तसं 🙏बनवून दे जसं तुला मी हवा आहे😇😇😇.

Marathi love status attitude


मानलं कि मन💟माझं समुद्र 🐋🐋आहे पण , तुझी शप्पत त्यामध्ये एक पण मासा ❎❎नाही😉.


तिने सांगितलं दाखव तुझा ✋हात , मी तुझ्या कुठल्या 🙍रेषेत आहे ,,,,, मी सांगितलं तू माझ्या हातात❎ नाही तर माझ्या मनात 😘😘💕आहेस.

Love Status in Marathi


जी नहीं भरता तुम्हारी 📷तस्वीर 👸👈से, मांग लूंगा तुम्हे 👐तकदीर से.😉😉


जीवनात फक्त दोनच नशे करा , जगण्यासाठी यार 💪आणि मारण्यासाठी 💑प्रेम.


अगर आपसे कोई 👈सवाल करू ,आप हमे जवाब 🙆क्या दोंगे.

Marathi love status for husband


तुने मला 🔍शोधलं कि, मी तुला 👸👈शोधलं मला सांग please🙏.    


मरण्यासाठी खूप कारणं आहेत , पण जगण्यासाठी फक्त "तू".


असं तर या "मनात" खूप साऱ्या गोष्टी आहेत, पण एका शब्दात सांगितलं तर, माझी शेवटची "इच्छा" फक्त तूच आहेस.

Marathi love status images - marathi love status video download

तुझ्या "Lovely,Lovely,Smile" ने माझ्या वर जो "Effect" केलाय , मी सगळ्यांना "Reject" करून "Select" फक्त तुला केलाय .


मनाच्या दरवाज्यावर एक "चोकीदार" ठेवलाय पगली जो तुझ्या शिवाय कुणालाच "आत" येवू देत नाही.


तुला बघितलं कि माझे डोळे "DSLR" बनून जातात, फक्त तुझाच "चेहरा" दिसतो बाकी सर्व "Blur" होऊन जात.

Marathi love status share chat


एखादा "वेडा" पण एवढा "वेडा" नसेल, तेवढा मी तुझ्या "प्रेमात" आहे.


येक पगली एवढी पण सुंदर नाहीहेस तू , फक्त तुझ्या प्रेमामुळे डोक्यावर ठेवलंय तुला.


तुझ्या मनात काय आहे "I Don`t  Know" , पण माझ्या मनात फक्त तूच आहेस " But You Don`t  Know".

Marathi love status app download

   
प्रेम करायला मुलं आणि, "चुना" लावायला मुली "माहीर" असतात.


दुनियेला "आनंद" पाहिजे ,आणि मला हर आनंदात "तू".


जेव्हा तू माझ्या "जवळ" असते ,तेव्हा वेळेला "बेड्या" टाकावेसे वाटते.

Marathi love whatsapp status


तुला तर सवयच आहे "मन" दुखवायचं, माझी पण "जिद्द" आहे तुलाच "दुल्हन" बनवायचं


मी हे नाही सांगत कि ती खूप "खास" असावी, मला तर ती पाहिजे जी माझ्या "सोबत" असावी.


सगळ्या "तहान" पाण्याने नाही, तर काही तुझ्या "प्रेमाने" सुद्धा जाते.

Marathi love song status


दारू तर अशीच "बदनाम" आहे ,नशा तर तुझ्या "प्रेमाचं" चढलाय.


कोणीतरी माझ्या होणाऱ्या सासूला सांगा, मला त्यांच्या  मुलीची खूप आठवण येते.


आता तूच विचार कर किती "आई वडील " सांभाळणार तुला, वाटत नाही कधी कि हि  "जिम्मेदारी " मी घ्यावी.

Marathi love status and dp


चाय चा पहिला घूंट  "तिच्या " नावाचा , बाकी चाय तिच्या मैत्रिणीच्या नावावर हाच तर  "प्रेम " आहे.


दर वेळेस तिच्या बद्दल "विचार" करणं, तोच तर "प्रेमाचं" पहिला टप्पा असतो.


काहीतरी "धड़कत" माझ्या छातीमध्ये, आता परमेश्वरालाच माहित ती तुझी "आठवण" आहे कि माझं "हृदय".

Marathi love attitude status download


आज परत ह्रदयात "Notification" आली आहे ,प्रेम "Update" झालाय वाटतं.


तुझी "काळजी" ठेवायलाच , देवाने मला बनवलंय.


मी आज काल खूप उदास असतो, डॉक्टरांनी "तुझी कमी" सांगितली.

Marathi love athavan status


मला फक्त तू पाहिजे, "Post" वर "Like" नाही


मन तर तेव्हा भरतं जेव्हा, एखादा "मित्र" म्हणतो ,"अरे हा तर आज पण पागल आहे तिच्यासाठी".


दरवेळेस माफी मागतो म्हणून, हे नको समजूस कि "चुकी" माझी आहे फक्त, तुला "गमवायची" भीती वाटते.

Marathi love attitude status image


हे जे "आयुष्य" आहे ना, तुझ्या विना "अधुरा" आहे.मी नाराजगी मध्ये बोलण सोडून देईल, पण "प्रेम" करण नाही.परत परत विचारल्याने उत्तर थोडीही बदलणार आहे वेडी  , सांगितलं तर तुला "आयुष्य" आहेस तू माझं.

Marathi love status boyfriend


माझे दोस्त म्हणतात कि तुझे "Status"खूप मस्त असतात, त्यांना कोण सांगणार ज्या "पगली " साठी लिहीतोय तीच एवढी "मस्त" आहे.


कधी असं नाही होऊ शकत कि, आम्ही "प्रेम" मागू आणि तू "मिठी" मारून विचारव असून काही....


कधी वाटलं नव्हत  "प्रेम" होऊन जाईल, आम्हाला तर तुझ "हसणं" चांगल वाटायचं.

 Marathi love status breakup


असं ऐकलय कि तुझ "हसणं" गायब झालय , तू म्हणशील तर परत तुझ्या "जवळ" येऊ.मी जिंदगी "गहान" ठेवेन तुझ्यासाठी  , तू फक्त "किंमत" सांग हसण्याची.तीच "रुसणं" पण काय "Style" मध्ये असतं गोष्टी गोष्टीत सांगायचं,-"विचार कर मी परत नाही बोलणार".

Marathi love status boy to girl


ती लाख तुला पुजत असेल, पण खुश नको होऊस देवा, ती "पगली" मंदिर जाते पण ,फक्त माझ्या "गलीतून" जाण्यासाठी.

लोक म्हणतात कि "प्रेम" एकदाच होतं, पण मला तर तिच्यासोबत "परत परत" होतं.


Marathi Breakup Status - marathi love status breakup


प्रेम कोणासोबत आणि केव्हा होईल अंदाजा नसतो , हा तो घर आहे ज्याला "दरवाजा" नसतो.

आज "दरग्यात" मी "मन्नत" चा दोरा नाही तर, माझं "हृदय" बांधून आलोय.

काहीतरी  गोष्ट असेल तिच्या मध्ये जो माझा "मन" तिच्या कडे आहे , नाहीतर मी येवढा "सेल्फिश" आहे , माझ्या जगण्याची सुद्धा  कधी "प्राथर्ना " करत नाही.

Marathi love birthday status


सगळ्यांच्या आयुष्यात किमान एक अशी व्यक्ती पाहिजे, जी तुम्हाला खऱ्या मनाने "प्रेम" करेल.


जो तुमच्यासाठी रडतो ना , त्याला कधीच सोडू नका, कारण "नशीबवाल्याला" ह्या अशा व्यक्ती  मिळतात.


तुझ आणि माझ "बनत" पण नाही , आणि तुझ्या बगेर कोणा सोबत "जुळत" पण नाही.

Marathi love break status


प्रेमात तेच "स्वंशय" आणि "राग" करतात ,जे तुम्हाला सोडण्याचा "विचार" सुद्धा करत नाहीत.


एक "संध्याकाळ" येते जी तुझी आठवणी देऊन जाते, असून एक "संध्याकाळ" येते जी तुझ्या आठवणी घेऊन जाते , पण मी तर त्या "संध्याकाळ" ची वाट पाहतोय  जी तुला "सोबत घेऊन येईल".


खूप चेहरे घेऊन लोक जगतात, आम्ही तर बस एका  चेहऱ्यावर प्रेम करतो, नको लपवत जाऊस त्या चेहऱ्याला  कारण, आम्ही त्या चेहऱ्याला बघून जगत असतो.

Marathi status love boy


प्रेमात वय नसतं पण, प्रत्येक वयात प्रेम होत.

   
हे मला माहित आहे कि आपण एक दुसऱ्याच्या नशीब मध्ये नाही आहोत, पण आपलं प्रेम दिवसा दिवस वाढतच चाललंय.


तू फक्त माझीच आहेस आता तू याला, हक्क समज नाहीतर कब्जा.
  

Marathi status love birds


मी माझ्या प्रेमात लहान मुलासारखा आहे , जे माझं आहे बस माझंच आहे मी दुसऱ्याला का देऊ. 


तुझ्या दुनियेत तू मला काय दर्जा दिलायेस ते मला माहित नाही , पण माझ्या दुनियेत मी तुला राणी बनवलंय.  


खूप चांगल वाटतं जेव्हा तू हसतेस , कारण तुझ्या या हसण्यात माझं जीवन आहे.

Marathi love breakup status


फक्त दोन वेळेसच तिचं साथ पाहिजे , एक तर आत्ता आणि एक कायम.


तू माझी नाहीस पण, का कधी कधी वाटतं त्या सगळ्यांच तोंड फोडू जे तुझ्या सोबत बोलतात.


तू माझ्या आयुष्यात आलीतर आहेस . पण एक गोष्टीची काळजी घे, आम्ही जीव देऊ पण तुला जाऊ नाही देणार.

Marathi Breakup Status - marathi love status.comआम्ही तुझ्या प्रेमात एवढं काहीतरी करून जाणार आहे , कि तुझ्या सोबत प्रेम करून करून जीव देऊन टाकणार आहे.


मला माहित नाही कि तुझ्या सोबत बोल्ल्यानंतर असं वाटतं , जगातल्या मला सर्व गोष्टी मिळाल्या आहेत.
  

तुला ज्या रस्त्याने यायचं असेल ये , माझ्या चारही बाजून प्रेम आहे.

Marathi love status copy


आनंद माघीतलं होत माझ्यासाठी देवा कडे, पण बघ ना तूच मिळालीस.


येक तू माझ्या Life मधला सगळ्यात गोड निर्णय आहेस.


तो दिवस कधी येईल जेव्हा ती सांगेल खूप नटखट आहे हा , एकदम त्याच्या वडिलावर गेलाय.

Marathi love couple status


तुझी आठवण येत नाही ,असा कोणताच दिवस नाही.


चेहऱ्यावरून प्रेम करणारी, तुला काय माहित असणार प्रेम काय असतं.


मुली मुलांपेक्षा उंचीने  छोट्या का असतात कारण, जेव्हा मुलगा तिला मिठ्ठी मारतो तेव्हा तिला मुलाच्या हृदयाचे ठोके ऐकू यावे म्हणून.

Marathi love comedy status


सगळ्यात चांगल मला कधी वाटतं जेव्हा, तुझ्या सोबत माझ बोलणं होत.


तू माझं एकुलत एक प्रेम आहेस, आणि वरून तुझे नखरे हजार.

 तू मला चांगली किव्हा वाईट नाही वाटत, जर वाटत असेल तर फक्त माझीच.

Marathi love cute status


आयुष्यात असे लोक पसंद करा , ज्याचं मन चेहऱ्यापेक्षा सुंदर असेल.


असं तर माझं मन एकच आहे, पण जिला दिलंय ना ती हजारो मध्ये एक आहे.


तुझ्या प्रेमावर हक्क तर नाही माझं  , पण मन करत कि शेवट पर्यंत तुझी वाट बघू. 

Marathi love status download share chat


मी सध्या कोणताही राजा नाही पण, तुला Promise देतो तुला राणी सारखं ठेवेन.


खऱ्या प्रेमाची हि तर ओळख असते, भांडण करतील पण एक दुसऱ्या बगेर जगू नाही शकत.


मला फक्त तू पाहिजे , हे नको विचारूस कि का पाहिजे.

Marathi love status video share chat new


सगळे तुझ्यावर प्रेम करतात फक्त तुझी साथ घेण्यासाठी पण ,मी तुझ्यावर प्रेम करतो तर तुला साथ देण्यासाठी. 


स्वता:हाच्या मर्जीने देणार अश्शील तर देऊन टाक, नाहीतर आंम्हाला मन चोरता पण येत.


तुला विसरायचं तर प्रश्नच निर्माण होत नाही , मी नाही तर माझ्या मनाने निवडलय तुला.

Marathi love status dp


बोलणं कमी आणि Promise जास्त करते, खरंच माझी जाणू माझ्यावर खूप प्रेम करते.


ऐक माझ्या साठी तर, पूर्ण दुनिया फक्त तूच आहेस.

Love Status in Marathi - marathi love status download 2019जेव्हा तू माझ्या सोबत असतो माझ्या Filling असून वाढून जातात.


१००% Discount चाललाय माझ्या प्रेमावर, घेऊन टाक पगली नाहीतर दुसरीच घेऊन जाईल.


रोज रोज आरसा बघू नकोस , बघायचं असेल तर माझं  Dp बघ , तिच्यात फक्त तुझाच चेहरा आहे.

Marathi love status dialogue


मन तर सगळ्याकडे असतं पण सगळेच दिलवाले नसतात.


तुझी आठवण का येते माहित नाही, पण जेव्हा पण येते चांगल वाटतं.


तू हे नको विचारूस कि मी तुझ्यावर किती प्रेम करतो , फक्त एवढंच माहित राहूदे , फक्त तुझ्यासोबत करतो आणि तेपण वेड्या सारखं  करतो.

Marathi love status download hd


माझे स्वप्न खूप आहेत पण , प्रेम फक्त तू.


मला जास्त काही नको फक्त, माझ्या लग्न पत्रिकेवर तुझं नाव माझ्या नावासोबत पाहिजे.


हे भगवान कुणा एकाचं तरी नशीब बदलून दे , एकतर मला तिचं बनव नाहीतर तिला माझं बनव.

Marathi love dialogue status


जर मनात प्रेम जर खरं असेल ना, तर दुनियाची कोणतीच ताकद तुम्हाला दूर नाही करू शकत.


जसे East आणि  West आहे , तशीच आपली जोडी सुपर Best आहे. 


येक मी तुझ्या मनाचा हक्कदार आहे , चौकिदार नाही.

Marathi love status english


संघर्ष आपल्याला मजबूत बनवतं , आणि प्रेम आपल्याला जगणं शिकवतं.


Brekup तर  GF/BF मध्ये होतं पगली , तू तर माझी Life आहेस, तुझ्या बरोबर कसं होऊ शकतं.


प्रेम ते नसतं जे जगाला दाखवलं जातं , तर प्रेम ते असतं जे शेवट पर्यंत निभवलं जातं.


Marathi Love Status - marathi love emotional statusकिती वेळा सांगू तू फक्त जानू नाहीहेस ,माझ्यासाठी तर तू माझी जिंदगी आहेस.


तिच्याशिवाय दुसर्यावर प्रेम करणं तर माझ्या हातात नाही , कारण माझ मन तीच आहे , जर माझं असतं तर वेगळी गोष्ट असती. 


असं कसं सोडून देऊ तुझ्यावर प्रेम करणं , तू नशिबात नाहीस पण मनात तर आहेस.

Marathi love emotional status for whatsapp


ती लोक मनाने खूप चांगले असतात जी , कायम लहान मुलांसारखं वागतात.


सारखं सारखं माझ्यासोबत भांडण करतो , तरीपण मला तू खूप चांगला वाटतो.


सगळं गमवून सुद्धा जे भेटत नाही त्याला प्रेम असं म्हणतात.

Marathi love status with emoji


चांगल तर तेव्हा वाटतं जेव्हा कोणी, तरी म्हणत जाऊदे मी आहेना तुझ्या सोबत.


मरत असतील तुझ्यावर लाखो पण , मी  तर तुझ्या सोबत मरणार आहे.


ना Pimple वाली साठी , ना Dimple वाली साठी , हा Photo आहे तर फक्त Simple वाली साठी.

Marathi love status for gf


मला बघून तर ढगातले तारे सुद्धा माझ्यावर राग करतात, कारण त्यांचा एक तारा माझ्या कडे आहे.


नात संपून जाईल पण खरं प्रेम नाही बदलत.


तुला विसरणं खूप सोप्पं आहे, पण विसरायचं नाटक करणं खूप कठीण आहे.

Marathi love status for wife - marathi love status for husband wife


खरं प्रेम तर फक्त एकदाच होतं , परत फक्त Timpass होत.


हे दुनियावाले खूप बोलतात पण , खरं प्रेम कायम चूप राहतं.


ती पण तेच स्वप्न बघत असेल, जे मी रोज बघतो.

Marathi love status for bayko


फरक फक्त एवढंच आहे कि , खरं प्रेम मनाने होतं आणि , खोट प्रेम पैशाने होतं.


प्रेम हवे सारखं असतं आपण त्याला बघू नाही शकत पण जाणवू शकतो.

Boy Love Status  - marathi love status in english word


जर देवाने मला विचारलं, कि तुला आयुष्यात सगळ्यात चांगलं काय वाटलं तर मी तुझं नाव घेईल.


जेव्हा तू कोणासोबत पण बोलत असते, तेव्हा मला खरंच खूप जलन होते.


खरं प्रेम करतो म्हणून ,तर तुला सोडायला घाबरतो.

Marathi love sad emotional status


आपल्या प्रेमात कोण्ही येईल अशी त्याची लायकी नाही.


तुझ्या हृदयाचं  Password पाहिजे , ते काय आहे ना मला तिथे प्रेम Install करायचं आहे.


माझं तिच्यासोबत नात फक्त एवढंच आहे , जर त्रास तिला झाला तर मला रात्र भर झोप येत नाही .

Marathi love status fb


जेव्हा तू हसतेस ना तेव्हा असं वाटतं ,थांबलेलं आयुष्य पुन्हा चालायला लागलं.


एवढ्या गोष्टी जर माझ्यासोबत बोलशील तर ह्या दोस्तीला प्रेमात बदलायला वेळ नाही लागणार.


प्रेमाचं एकच नुकसान आहे ते असं आहे, कि कोणत्या पण Kartoon सोबत होऊन जात.

Girlfriend Love Status - marathi love status girl


थोडी रागीट ,थोडी नादान आहेस तू , पण जशी पण आहेस माझं आयुष्य आहेस तू.


माझं मन जेवढं माझं नाही तेवढं तुझं आहे.


मला दोनच काम खूप आवडतात - एक तुझ्यासोबत बोलणं आणि दुसरं तुझ्याबद्दल बोलणं.

Marathi Love Status - marathi love status female


तू माझ्यापासून लांब असून सुद्धा एवढी सुंदर वाटते, तर जवळ असती तर किती सुंदर असली असती.


सगळ्यांच्या आयुष्यामध्ये असं एक तरी व्यक्ती असायला हवा , जो खऱ्या मनाने तुमच्यावर प्रेम आणि तुमची काळजी करेल.


एक गोष्ट बोलू - काही आठवणी , काही लोकं आणि त्यांनी बनवलेले नाती , त्यांना कधी कोणी विसरू नाही शकत.


नाराजगी ने हसून नाही दिलं , जगाने रडू नाही दिलं , आणि झोप आली तर तुझ्या आठवणीने मला झोपू नाही दिलं.                                                                                                           
                                                                                 

Facebook Love Status in Marathi - marathi love status gf bf


खूप चांगला वाटतं जेव्हा कोण्ही असं बोलतं , मी आहे ना तुझ्या सोबत.


जेव्हा तुमच्यासाठी कोणी रडत असेल ना , तर त्यांना कधी सोडू नका , कारण ज्याचं नशीब चांगल असतं ना त्यांनाच तशी माणसं भेटतात.


मी शब्द आहे, माझं वाक्य आहेस तू ,मी तेव्हा आहे जेव्हा सोबत आहे तू.

Marathi love status for friend


जर मनात खरं प्रेम असेल ना तर , जगातली कोणतीच ताकद तुम्हाला एकमेकांपासून लांब नाही ठेवू शकत.


तुझं आणि माझं पटत नाही आणि , तुझ्याबगेर कुणा सोबत जुळत नाही.


प्रेम एक प्रेम भावना आहे , त्यामध्ये माणूस स्वता:हाला विसरून जातो दुसऱ्यासाठी.
                                                                       

Whatsapp Love Status - marathi love status for girlfriend text


तू फक्त पाण्यात भिजायचं बोल  , पाऊस मी घेऊन येतो.


माहित नाही कसं झालं , काय झालं , कधी झालं , पण  I Am Sorry तुझ्यावर प्रेम झालं.


मी माझी काळजी करायचं सोडून दिलं, कारण तू जी आहेस माझ्या सोबत माझी काळजी घ्यायला.

Marathi love status good morning - marathi love status hd


खूप त्रास देतो मी तुला , पण एक गोष्ट लक्ष्यात ठेव , तुला कधीचं अडचणीत सोडून नाही जाणार.


मला बघून आकाशातले तारे माझ्याकडे रागाने बघत आहेत , आणि मला विचारतायेत.... आमचा एक तारा तुझ्याकडे कसा.


ऐक ! तू  माझं मन दुखवत जा , पण फक्त मला सोडून जाण्याची गोष्ट नको करूस.   

Read These Marathi Status In Marathi

Funny Marathi Status
Marathi Status About Life
Marathi Love Status
Marathi Love Status Quotes & Images
Marathi Attitude Status
Instagram Marathi Status
Marathi Sad Status
Dosti Status In Marathi For Fb

Conclusion

तर मित्रानो आशा करतो की तुम्हाला हे  Marathi Love Status नक्की आवडले असतील, जर आवडले तर सोशल मीडिया वर नक्की शेयर करा आणि अश्याच पोस्ट साठी पुन्हा भेट दया - Marathi Status                                                                                                                           

Post a Comment

0 Comments