Marathi Love Status 2020 : Best Marathi Love Status Quotes & Images

Marathi Love Status 2020 : Best Marathi Love Status Quotes & Images

marathi-love-status-2020
marathi love status

Marathi love status 2020 gf bf

ऐक पगली Option तर खूप आहेत पण Choice फक्त तूच आहेस💘😍 


तू आपल्या प्रेमाची🙏 इज्जत कर , लोक तर प्रेमावर 😔हसतात.


जास्त नाही बोलणार पण , जर माझ्या आई -वडीला नंतर कोणी असेल तर फक्त तूच😘😘.


जर मला वाटलं कि, मी तुझ्यावर  Only me वाली  Privacy 😉लाऊन देऊ शकतो😄😄.

Love Status in Marathi - marathi status love girlfriend


marathi-love-status-images
marathi love status images
       माझं प्रेम 💕दुसऱ्या सारखं नाही एकटं राहील पण तूझाच राहील"😍''''''खूप प्रेम 💖येत तिच्यावरती जेव्हा ती रडत रडत💧💧 सांगते ...... खूप मार👋👊 खाशील जर मला सोडून गेला तर😍😍😍.


स्वप्न नको बनवूस मला ते पूर्ण नाही होत😇 , सावली बनव मला कधी "साथ"💝 नाही सोडत.

Marathi love status for girlfriend text


तुझ्या 💖प्रेमाने तर शिकवलंय "I Love You"😍 बोलायचं नाहीतर , शाळेत कधी "A ,B , C , D ," सुद्धा आली नाही😁😁.


दुनियेत🌍 लोक भरपूर आहेत पण, माझ्यासाठी तुझं👫 असंन सगळं आहे".


ज्या वेळेस ह्या डोळ्यांना👀 तू दिसतेस ना , त्यावेळेस दिवस कोणता पण असू तो सन होऊन जातो👸.

Marathi love status heart touching


प्रेम करा 💕तर खरं , नाहीतर एकटे 💁राहा.


खूप चांगले असतात ना ते नाते💑 ज्यांच्यावर ,काही हक्क पण नसतो आणि शक 😇😇😇😇पण नसतो.........


Love Status For Girlfriends - marathi love heart status


marathi-love-status-download
marathi status love birds


माहित नाही कि कोणता Virus 😜आहे तुझ्या आठवणीमध्ये तुझा विचार करताच मन💖 लगेच Hang होऊन जातंय😇😇😇.


तुला रात्रभर🌜 लिहित 📝असतो , जशे माझे खूप परीक्षा असतील😄😄.,,,,,,,,

Marathi love status instagramएक दुसऱ्या सारखं होण 💏 गरजेचं नाही , पण एक दुसऱ्यासाठी 💕कायम जगणं गरजेचं 🙌🙌आहे.......


आपलं पण वेगळच प्रेम 💛आहे, भांडण पण करतो तुझ्याबरोबर👭 आणि मरतो पण तुझ्यावर💑💝💝.

Marathi Love Status - marathi love status in marathi

                                                           

मला जास्त काही नको फक्त माझ्या 👰लग्नाच्या Card वरती तुझं 👸💖नाव पाहिजे😍😍😘😘.


कोणासोबत तरी खरं 💏💕प्रेम करून बघा , मन तुटेल पण प्रेम💞💞 नाही.


माहित नाही ती👸 कोणत्या गोष्टीवर नाराज 😔आहे , स्वप्नात भेटते तरी बोलत नाही💤💤💤💤.


Marathi love status in english hindi marathiखरं प्रेम 💕💑कधीपण डोळ्याने👀 बोलतात.


ऐक तू माझं मन💖 दु:खवत जा 😓पण, कधी मला विसरायची 💔गोष्ट करू नकोस🙏.


जाणू💕 येक ना थोड्या मोठ्या★ गोष्टी बोलत जाना😍 , कारण माझं मन नाही भरत तुझ्या सोबत बोलून😘😘😘.

Marathi i love you status


जर तू✅ दूरदर्शन ची एंटीना 📺असली असती तर ,तुला फिरवून फिरवून सेट केलं असतं😝😜😜.


जो पर्यंत प्रेमात 💘💘वेडेपणा नसतो, तो पर्यंत तो प्रेम💥💥💥 नसतं.

                                       

Love Status in Marathi - dj marathi love status

     

तू ऐकत नाहीस ❎पण माझं मन 💘तुला रोज I LOVE YOU😘😘 बोलतं,,,,,,,,,,,


जीना जैसे ❎ दुशवार 🙌🙌हो गया, उफ्फ्फ्फ  बेवज़ह 💞💞💞प्यार हो 😍गया.


तुम्ही प्रेमाचं💝 सौदा पण वेगळाच करता, फक्त हसून😄😀 देता आणि तुमचं बनवून 💑टाकता.


Sharechat love status marathi djमी तर फक्त तीचं "मन" 💝💝चोरी केलतं  , पण आता ती "वेडी" माझं "आडनाव" 🎷🎷चोरी करण्याच्या  Plan मध्ये आहे😂😂😂


खुश राहण्यासाठी🙌 जास्त काही नाही लागत🔺 फक्त एक Special 👸मानसाची साथ लागते😍😍😍.


येक पगली 👸सिंदूर जरी नसेल❎ माझ्या नावाचा तरी चालेल, पण टैटू ⛯बनवला तरी चालेल😇😇😇😇.

Marathi love status kavita


एक "तू"👰 आणि तुझा "प्रेम" 💝माझ्यासाठी खूप 👄आहे,,,,,,,


जेव्हा एखादी मुलगी👧 तुम्हाला बोलेल  "पगलू"💋 त्यावेळेस समजून घ्या, कि "टाका"💑 फिक्स आहे.✅


Love Status For Boyfriends - marathi love status kingबोलणारे काही पण❌ बोलतील मला फक्त तुझ्यावर 🌹🌹🌹प्रेम करायच आहे✔.


प्रेम💕 व्हावं तर "नशिबात" ,नाहीतर "मनात"💟💟 तर सगळ्यांच्या असतं✅.


जिथ पर्यंत तू आहेस👸💖 , तिथ पर्यंत माझं 🚶🚶🚶प्रवास आहे⛔.


ह्रदयाचे ठोके 💙💙💓केव्हा वाढतात जेव्हा ती "Like" 👍च्या बटनावर "Love"💘 चा "Reaction" देते😊.

Marathi Girls Love Status - marathi love status line


तूच माझ स्वप्न 👰आहेस, ज्याला मी कोणत्याही 💪परिस्तिथीत पूर्ण 🙌🙌करणार आहे🔯.


आज परत प्रेम💝करायचं पण, फक्त 💑💑💑तुझ्याबरोबर,,,,,,,


फक्त तुझ्यावर 👸 संपून जातं ,माझं प्रेम💖 हि आणि राग हि💥💥.

Marathi love life status


सोडून जातात लोकं 👎👫नातं बनवून , जे कधीच सुटू ❎शकत नाही ती साथ 💑आहेस तू.


🙌तुमच्यासाठी कोणत्याही पातळीपर्यंत 🈲झुकणारे लोकं, तुमच्यावर केवळ प्रेमच💘 नव्हे तर ,आदरदेखील🙏 करतात.


कोण म्हणतं कि वेळ⏳⏰ हि खूप जलद 🚶आहे, कधी वाट पाहून तर बघा😵.

Marathi love status one line


जिच्यासाठी माझ्या डोळ्यात 👀 पाणी  💦तिचं माझी राणी 👸👑.


पूछा जो उनसे , चांद 🌛निकलता हे कीस तरह , जुल्फो 👩को रूप पे दल के झटका दिया के युं.❎

Love Status in Marathi - marathi love status messages


थोडा वेळ ⌛मिळाला तर बोलत 📞जा कारण हृदयाचं 💝काय भरोसा जो कधीही✋ थांबेल.


तुझा राग पण एवढं प्रेमळ💞💞💞 आहे कि ,असं वाटत कि दिवसभर तुला त्रास👍 देत राहू😛😛😛.


✅साला आपलं ह्रदय 💝पण वेगळाच आहे , स्वत:हाचा असून दुसर्यासाठी 💑💑धडकत.

Marathi love status miss you


येवढ "Romantic"😋 वातावरण ⛳होत कि , जर "लग्नाळू"💍 असतो तर Office🏤 मधून सुट्टी घेतली असती.😉


असं तर कोणत्याही गोष्टीचा शौकीन😈 नाही मी पण , तुझी सवय 😘😘😘😘😘लागलीये मला.


जेव्हा एखादी मुलगी👩 बोलते तुम्हाला पगलू 👎तर , समजून जा मामला सेट आहे😜😜😜😜.

Marathi love status msg - marathi love marriage status


एक ती आहे❎ जी माझ्या गोष्टी समजत 😕नाही, आणि इकडे लोकं माझं  Status✅✅ वाचून वाचून वेडी झालीत😁😁😁😁.

Marathi Boy Love Status - marathi love mirchi status downloadऐक वेडी ह्रदयात प्रेम 💕💕असायला हवं, धकधक 🚲तर बुलेटपण करते👌👌.


बात कुछ ओंर थी, कुछ 😱ओर हो गई 👀आंख-हि-आंख में तमाम 👼रात हो गयी.


तू कर मला Ignore 😕पण, I Love U 💝💝💝More And More.😍😍

Marathi love status new 2018 2019 2020


लोक म्हणतात कि माझी पसंद 😨खराब आहे पण ,मी तुझ्यावरच😍💖 प्रेम करतो.


कोण सांगत कि वेळ ⏰खूप लवकर जात , कधी कोणासाठी ✅थांबून तर बघा✋.


💛ह्रदयाची तार 💕जुळली कि आठवण👫 येतेच.

New marathi love status in fb


विचार करतो कि कागदावर📝 तुझ्याविषयी लिहाव ,पण वाचणारा तुझ्या प्रेमात😍 पडेल याची भीती वाटते😂😂.


प्रत्येक रंग💅 सुंदर असतं👌👌 साहेब , फक्त त्याला बघण्याची👀 नजर चांगली🙏 लागते.


आज जर मला माहित आहे कि प्रेम💖 काय असतं, तर ते फक्त 👸👸तुझ्यामुळे😍😍.

Love Status in Marathi - images of marathi love statusजर आम्ही सुधरलो🙋 तर त्याचं काय होणार ? जे आमच्या वेडे👅 पणावर प्रेम 😍😘करतात.


तूच आहेस सुरुवात👰 👈तूच आहेस शेवट👰, माझा रागही 👸👈तू आणि प्रेमही 💓👸👈👈👈तूच.


जर तू  साथ 👫आहेस तर सगळं काही 🙌🙌खास आहे.


marathi love status quotes shayari sms - marathi tik tok love status


मला प्रेमामध्ये💕 खूप मोठे गिफ्ट🎁 नको आहेत,


प्रेमाला💝 नेहमी  Sorry बोलायला पसंद 😋असतं , आणि अंहकारला नेहमी Sorry😕 ऐकायला आवडतं🙏.


मी एकटा 🙅👈नाही कारण, माझ्यासाठी जीव देणारे मित्र 👬
अजून जिवंत💣 आहेत.

Read These Marathi Status In Marathi

Funny Marathi Status
Marathi Status About Life
Marathi Love Status
Marathi Love Status Quotes & Images
Marathi Attitude Status
Instagram Marathi Status
Marathi Sad Status
Dosti Status In Marathi For Fb

Conclusion

तर मित्रानो आशा करतो की तुम्हाला हे  Marathi Love Status 2020 नक्की आवडले असतील, जर आवडले तर सोशल मीडिया वर नक्की शेयर करा आणि अश्याच पोस्ट साठी पुन्हा भेट दया - Marathi Status

Post a Comment

0 Comments